Chief Minister Scheme : भावंड सुटीवर; ‘बहिणी’ वाऱ्यावर!
महसूल विभागातील भावंड बेमुदत संपावर गेल्यामुळे लाडक्या बहिणींचे सर्वत्र हाल होत आहेत. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची कार्यवाही ठप्प पडली आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आता सरकारने उपाय शोधल्याशिवाय किंवा भावंडांनीच एक पाऊल मागे घेतल्याशिवाय तोडगा निघणार नाही, हे निश्चित. राज्यातील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी … Continue reading Chief Minister Scheme : भावंड सुटीवर; ‘बहिणी’ वाऱ्यावर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed