Maharashtra Legislature : नागपुरातील इमारतीचा वेगाने कायापालट 

Makeover : राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हटल्यावर नागपूरचा विकास होणार यात शंकाच नाही. मुख्यमंत्री होताच फडणवीस यांनी नागपूरमधील विधान भवनाच्या मेकओव्हरचे काम हाती घेतले आहे. महायुती सरकारच्या यापूर्वीच्या कार्यकाळात नागपूरमधील विधान भवनाचा कायापालट करण्यास सुरुवात झाली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी … Continue reading Maharashtra Legislature : नागपुरातील इमारतीचा वेगाने कायापालट