Winter Assembly Session : अधिवेशन काळात आठ हजार पोलिसांचा वेढा 

Administrative Measures : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील पहिलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही शपथविधी अद्याप झालेला नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये मंत्री पदावरून अद्यापही ओढाताण कायम आहे. … Continue reading Winter Assembly Session : अधिवेशन काळात आठ हजार पोलिसांचा वेढा