Lok Sabha Election : जिल्ह्यात मोबाइल बंदीचा फज्जा !

Lok Sabha Election : मतदानाबाबतची गुप्तता राखण्यासाठी बुलढाणा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतदान केंद्रात मोबाइल बंदी जाहीर केली. मात्र, ही बंदी झुगारुन शुक्रवारी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी थेट मतदान केंद्रात प्रवेश केला. काही ठिकाणी मतदानाचे चित्रीकरण केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील … Continue reading Lok Sabha Election : जिल्ह्यात मोबाइल बंदीचा फज्जा !