Buldhana : मतदान कार्ड नाही? तरी करता येणार मतदान!
Voting : केंद्रीय निवडणूक आयोजगाने महराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, … Continue reading Buldhana : मतदान कार्ड नाही? तरी करता येणार मतदान!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed