Gadchiroli : दारूबंदी नको, तो उमेदवारच नको!!

Liquor Ban : दारूबंदीच्या मुद्द्यावरून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारूमाफियांशी संगनमत करून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसवर होत आहे. दारूबंदी हटल्यानं काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आता निवडणुकीत ‘स्पॉन्सर’ मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दारूचा महापूर चंद्रपुरात आणण्यावरून सध्या काँग्रेस येथे अडचणीत सापडली आहे. या सर्व परिस्थितीत दारूबंदीला … Continue reading Gadchiroli : दारूबंदी नको, तो उमेदवारच नको!!