Bank of Maharashtra : स्वतःचे पैसेही मिळत नाहीत, बँकेत गावकऱ्यांचा ठिय्या !

Buldhana : शेतकर्‍यांच्या खात्याला महाराष्ट्र बँकेने होल्ड लावल्याने शेतकर्‍यांना पैसे काढता येत नव्हते. पैसे काढायचे असल्यास थेट बँकेतच जावे लागत होते. त्यामुळे अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकर्‍यांच्या या समस्येची माहिती घेऊन शेतकरी नेते विनायक सरनाईक व शेतकर्‍यांनी बुधवारी (ता. २८) दुपारी चिखली तालुक्यातील मेरा येथील शाखेत ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तास म्हणजेच … Continue reading Bank of Maharashtra : स्वतःचे पैसेही मिळत नाहीत, बँकेत गावकऱ्यांचा ठिय्या !