Maharashtra : राज्यातील विद्यार्थी व पालक संतप्त !

Congress : राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.    हानी … Continue reading Maharashtra : राज्यातील विद्यार्थी व पालक संतप्त !