Congress : फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्र नंबर वन’

Congress Vs BJP : एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीमाहीत विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. विदेशी गुंतवणुक सातत्याने वाढत आहे, असं ट्विट फडणविसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राज्याला नंबर वन म्हणणं ही केवळ कागदी आकडेमोड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. फडणवीस यांचे ट्विट तिसऱ्या … Continue reading Congress : फडणवीस म्हणतात, ‘महाराष्ट्र नंबर वन’