Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत जनतेने ‘यांची’ जिरवली !

महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं आहे. केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली जात आहे. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक हे सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.  शुक्रवारी (ता. … Continue reading Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत जनतेने ‘यांची’ जिरवली !