Legislative Assembly :  काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान!

Chalo Panchayat campaign : अलीकडे संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला. अवघ्या एका खासदारावर असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्या. यामधे युवक काँग्रेसच्या तरुणांचा वाटा फार मोठ्या समजला जात आहे. त्यामुळेच काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना अर्जुनी मोरगाव 20 हजार पेक्षा जास्त मताची आघाडी मिळाली, असे बोलले जाते.  लोकसभा निवडणुकीतील यशाने युवक … Continue reading Legislative Assembly :  काँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियान!