Assembly Election : ईव्हीएम हॅक करण्याचा व्हिडिओ व्हायरल!

Video Viral : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी, निकालानंतर उमेदवारांना मिळालेली मतं शेअर करत ईव्हीएममध्ये घोळ असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये, व्हिडिओ कॉलिंगद्वारे एका व्यक्तीशी ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरू असल्याचे दिसते. … Continue reading Assembly Election : ईव्हीएम हॅक करण्याचा व्हिडिओ व्हायरल!