Ralegaon Constituency : पुरके मास्तरांचं नाव पुन्हा यादीसाठी तयार

Yavatmal Politics : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून चर्चेत आलेले पुरके मास्तर पुन्हा एकदा काँग्रेस उमदेवारांच्या यादीत दिसण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभेत पुन्हा एकदा काँग्रेस पुरके मास्तरांच्या हाती छडी देण्याची तयारी केली आहे. तशा सूचना त्यांना मिळाल्या आहेत. राळेगाव मतदारसंघात 2009 नंतर भाजपचा झेंडा फडकत आहे. हा विधानसभा मतदारसंघही अनुसूचित जमातीसाठी राखीव … Continue reading Ralegaon Constituency : पुरके मास्तरांचं नाव पुन्हा यादीसाठी तयार