Maharashtra Legislative Assembly : गडचिरोलीच्या आरोग्य सेवेवरून वडेट्टीवार पुन्हा आक्रमक !
Gadchiroli District : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील कोरोली या गावातील आर्यन अंकित तलांडी या चार वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. रूग्णवाहिका न मिळाल्याने उपचारासाठी वेळेत रूग्णालयात पोहचविता आले नाही. त्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शनिवारी (ता. 29) सभागृहात आक्रमक झाले. वेळेत रूग्णवाहिका मिळाली असती … Continue reading Maharashtra Legislative Assembly : गडचिरोलीच्या आरोग्य सेवेवरून वडेट्टीवार पुन्हा आक्रमक !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed