Lok Sabha Election : काँग्रेस म्हणजे कालबाह्य झालेले औषध, केवळ फेकायच्या कामाचे !

Sudhir Mungantiwar : काँग्रेसची अवस्था देशात फारच बिकट झाली आहे. अनेक वर्ष राज्य करूनही जनतेची कामे न केल्याने लोकांनी आता काँग्रेसला वाळीत टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था कधीही वापरात न येणाऱ्या कालबाह्य (एक्सपायर) झालेल्या औषधीप्रमाणे झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार … Continue reading Lok Sabha Election : काँग्रेस म्हणजे कालबाह्य झालेले औषध, केवळ फेकायच्या कामाचे !