Ujjwal Nikam : निवडणूक हरले अन् पुन्हा सरकारी वकील झाले

Mumbai News : लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील म्हणून लॉटरी लागली आहे. निकम यांच्या या नियुक्तीवर काँग्रेसने हरकत घेतली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यावर भाष्य केले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसविली आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती केली जात आहे. भाजपा … Continue reading Ujjwal Nikam : निवडणूक हरले अन् पुन्हा सरकारी वकील झाले