Uddhav Thackeray : विस्तारानंतर आतिशबाजीपेक्षा नाराजीचे बॉम्ब 

Winter Assembly Session : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खरंतर राज्यामध्ये जल्लोष व्हायला पाहिजे होता. परंतु सगळीकडे नाराजीचे बॉम्ब फुटत आहेत. अनेकांना भारतीय जनता पार्टीने खड्यासारखे बाजूला काढले आहे. स्वतःच्या पक्षाची ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही भारतीय जनता पार्टीने सोडले नाही, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. … Continue reading Uddhav Thackeray : विस्तारानंतर आतिशबाजीपेक्षा नाराजीचे बॉम्ब