Eknath Shinde : फडणवीसच नव्हे मलाही अडकवायचे होते 

Political war : सोन्याचा चमचा घेणारे आणि साखरेचे कारखाने असणाऱ्यांनीच मुख्यमंत्री बनायला हवे का? अन्याय उद्धव ठाकरेंवर नाही, आमच्यावर झाला आहे. मुख्यमंत्रीपद शेतकरी पुत्राने सांभाळले तर कशाचे दुःख ? उद्धव ठाकरेंनीच महाराष्ट्रातील जनतेचा सर्वात आधी विश्वासघात केला आहे. स्वतःला मुख्यमंत्री बनविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खूप आधीच रणनीती बनवून ठेवली होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Continue reading Eknath Shinde : फडणवीसच नव्हे मलाही अडकवायचे होते