Uddhav Thackeray : या भेटी मागे दडलयं काय ?

या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही. Politics राजकारणात काहीही घडू शकते. बदल, फेरबदल होतच असतात. या क्षेत्रात होणारे परिवर्तन सर्व नेते मंडळी अनुभवत असतात. परिपक्व आणि अनुभवी नेत्यांना या क्षेत्रातील चढ उताराची माहिती असते. वास्तवाचे भान राखणारी ही मंडळी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपला संयम ढळू देत … Continue reading Uddhav Thackeray : या भेटी मागे दडलयं काय ?