Monsoon Session : उद्धव ठाकरेंनी मागितली थेट माफी
Maharashtra Assembly : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 1 जुलै रोजी भर सभागृहात आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यावेळी दोन्ही बाजूने शिवीगाळ करण्यात आली. दानवे यांच्या शिवीगाळनंतर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले. विधान परिषदेच्या सभापतींच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2 जुलै रोजी … Continue reading Monsoon Session : उद्धव ठाकरेंनी मागितली थेट माफी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed