Uday Samant : आमचेही मंत्रिपद जाऊ शकते

Shiv Sena : शिवसेनेचे उर्वरित आमदारदेखील मंत्रिपदासाठी पात्र आहेत. मात्र 11 मंत्री करत असताना नेत्यांचा कस लागतो. मी चांगलं काम केलं नाही, तर दोन ते तीन महिन्यात आमचे नेते एकनाथ शिंदे आमचेही मंत्रिपद काढून घेऊ शकतात, ही भीती आमच्या मनात आहे. म्हणून आम्हा मंत्र्यांनादेखील जनतेला अभिप्रेत असलेलं काम करायला हवं, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. … Continue reading Uday Samant : आमचेही मंत्रिपद जाऊ शकते