Uday Samant : ‘नक्षलनगरी’ नव्हे उद्योग नगरी!

Industrialisation : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पण येत्या काळात जुनी ओळख पुसून उद्योग नगरी म्हणून गडचिरोली उदयास येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. वडलापेठ येथे सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याच्या भूमिपजनासाठी ते दाखल झाले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोलीची नक्षलवादी जिल्हा अशी ओळख पुसून उद्योग नगरी करण्याचा … Continue reading Uday Samant : ‘नक्षलनगरी’ नव्हे उद्योग नगरी!