Porshe Hit and Run : दोघांना चिरडल्यानंतर सहजासहजी जामिन कसा मिळाला ?

वेदांत अगरवाल या बड्या बिल्डर बापाच्या लाडाच्या पोरानं दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी गाडी सुसाट चालवत अभियंता युवक-युवतीला चिरडून टाकले. त्यानंतर काही तासांतच वेदांतला जामीन मिळाला. बेदरकारपणे गाडी चालवत दोघांचा जीव घेणाऱ्याला (भलेही तो अल्पवयीन का असेना) तात्काळ जामीन कसा काय मिळाला, असा संतप्त सवाल राज्यातील जनता विचारत आहे.  हाच अपघात जर एखाद्या सामान्य माणसाच्या … Continue reading Porshe Hit and Run : दोघांना चिरडल्यानंतर सहजासहजी जामिन कसा मिळाला ?