IAS Puja Khedkar : दिव्यांग प्रमाणपत्र दिले नगरच्या रुग्णालयाने
Enquiry Started : पूजा खेडकर यांच्यावर लोकसेवा आयोगापुढे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे. त्यांनी दृष्टिहीन व मानसिक आजारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिले आहे. अभिलेख तपासणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. बोगस प्रमाणपत्र सादर केल्याने पुजाला आयएएस होण्यास मदत झाली असा आरोप … Continue reading IAS Puja Khedkar : दिव्यांग प्रमाणपत्र दिले नगरच्या रुग्णालयाने
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed