Maharashtra Lok Sabha Election : हे तर आचारसंहितेचे उल्लंघन
Congress Demand : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची कृती आचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.निवडणूक काळात मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी बोली लावणे म्हणजे सत्ताधारी पक्षाला लाभ पोहचू शकतो. व जनतेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे. महामंडळावर कारवाई करावी.. लोकसभा निवडणुकीचा … Continue reading Maharashtra Lok Sabha Election : हे तर आचारसंहितेचे उल्लंघन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed