Mahayuti : एकनाथ शिंदे स्वयं-पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच घर देणार !

Nagpur winter session : भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काल (20 डिसेंबर) पुरवणी मागण्यांवर बोलताना शासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यावर आज (21 डिसेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस वसाहतींच्या पुनर्विकासासह, जे प्रकल्प रखडले आहेत, जो मुंबईकर मुंबईतून बाहेर गेलाय, त्याला पुन्हा मुंबईत घर देण्याचे काम स्वयं-पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाहीच विधानपरिषदेत … Continue reading Mahayuti : एकनाथ शिंदे स्वयं-पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच घर देणार !