Assembly Election : काँग्रेसच्या पहिल्या यादीत सात जागा होल्डवर!

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये 2019 पासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा बिघाडीचे संकेत आले, तेव्हा तेव्हा शरद पवारांनी मध्यस्थी केली. सध्या काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात काही जागांवरून वादाची ठिणगी पडली आहे. अगदी आमचा मार्ग मोकळा आहे, असे बोलण्यापर्यंत हा वाद पोहोचला. मात्र आता शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत पहिल्या यादीत … Continue reading Assembly Election : काँग्रेसच्या पहिल्या यादीत सात जागा होल्डवर!