Split in Congress : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला गळती

Bjp vs Congress : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीतच काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  भाजपा महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या उमेदवारीला समर्थन दिले आहे. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पार्सेकर … Continue reading Split in Congress : मागाठाणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला गळती