Goregaon Mla Issue : गोरेगावला दोन आमदार; मात्र विकासकामांना लागला ‘ब्रेक’
एखाद्या तालुक्याला दोन आमदार मिळाले तर त्या तालुक्यात भरपूर निधी येतो. तेथे विकासाची गंगा वाहत असेल, असे सामान्यतः आपण म्हणू शकतो. मात्र गोंदिया जिल्ह्यात याचा विपरीत स्थिती पाहायला मिळत आहे. गोरेगाव तालुका, तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव अशा दोन विधानसभा क्षेत्रांत विभागला आहे. त्यामुळे तालुक्याला दोन आमदार मिळाले आहेत. असे असतानाही विकासकामांत तालुका पिछाडीवर आहे. गोरेगावातील … Continue reading Goregaon Mla Issue : गोरेगावला दोन आमदार; मात्र विकासकामांना लागला ‘ब्रेक’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed