Mahayuti 2.0 : स्थळ, काळ, वेळ बदलली; टेकडी गणपतीच्या गावी शपथविधी

Maharashtra Government : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आता आठ दिवस झाले आहेत. त्यानंतरही महायुती सरकारला कॅबिनेटच्या विस्ताराचा मुहूर्त सापडेनासा झाला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही सध्या बिनखात्याचे मंत्री म्हणून काम करीत आहेत. दिल्ली येथे झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला. विशेष अधिवेशनानंतर … Continue reading Mahayuti 2.0 : स्थळ, काळ, वेळ बदलली; टेकडी गणपतीच्या गावी शपथविधी