Nana Patole ..तर बुवाबाजी करा ; दरेकरांचा पटोलेंना सल्ला
Political War . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्ता धूत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओ मुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटलेले दिसून येत आहे. नाना पटोलेंच्या या व्हिडिओवर भाजपाकडून तिखट प्रतिक्रीया येणे सुरू झाले आहे. अशात भाजपाचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर टिकेची तोफ डागली असतानाच नानांना अजब … Continue reading Nana Patole ..तर बुवाबाजी करा ; दरेकरांचा पटोलेंना सल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed