Buldhana News : न्याय मिळाला नसल्याने ठाणेदाराला ओवाळण्याचा प्रयत्न !

डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे मुलाचा पाय निकामी होण्याच्या मार्गावर आहे. याची तक्रार पोलिसात दिल्यानंतरही मागील तीन महिन्यांपासून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुले संतप्त झालेल्या महिलेने आज (ता. 22) बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस स्टेशनमधील ठाणेदाराच्या केबिनमध्ये पूजेच्या ताटासह पोहोचून ठाणेदाराची ओवाळणी करण्याचा प्रयत्न केला. महिला ठाणेदारांच्या केबिनमध्ये जाताच पोलिस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पुनम भारंबे महिलेचा … Continue reading Buldhana News : न्याय मिळाला नसल्याने ठाणेदाराला ओवाळण्याचा प्रयत्न !