Nagpur winter session : बिनखात्याच्या मंत्र्यांवरच आटोपणार अधिवेशन!

Cabinet : महायुतीमध्ये निवडणुकीच्या आधी सुरू झालेले बैठका आणि चर्चांचे सत्र अजूनही कायम आहे. सुरुवातीला जागावाटपासाठी, निवडणूक जिंकल्यावर मुख्यमंत्रिपदासाठी, नंतर मंत्र्यांची नावे घोषित करण्यासाठी आणि आता खातेवाटपासाठी. तीन पक्ष एकत्र असल्यामुळे विविध खात्यांवरील दावे-प्रतिदावे संपलेलेच नाहीत. त्यामुळे यंदाचे अधिवेशन बिनखात्याच्या मंत्र्यांवरच आटोपते घेतले जाईल, असे चिन्ह आहेत. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. … Continue reading Nagpur winter session : बिनखात्याच्या मंत्र्यांवरच आटोपणार अधिवेशन!