Vanchit Bahujan Aghadi : सरकारी रुग्णालयात ‘खासगी’प्रमाणे दर?
General Hospital : अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच सर्वोपचार रुग्णालय पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी वरदान ठरत आहे. मात्र या रुग्णालयात रुग्णांकडून खासगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारणी होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या विरोधात 20 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागणी मान्य झाली नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. समाजातील … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : सरकारी रुग्णालयात ‘खासगी’प्रमाणे दर?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed