Ladki Bahin : ‘लाडक्या बहिणींना’ दिलासा, योजनेला मिळाली मुदतवाढ!

Ladaki bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वपूर्ण योजनेला सुरुवात झाली आहे. या योजनेला राज्यात महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 31 ऑगस्ट अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. पण या योजनेचा अर्ज भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे राज्यात … Continue reading Ladki Bahin : ‘लाडक्या बहिणींना’ दिलासा, योजनेला मिळाली मुदतवाढ!