Devendra Fadnavis 3.0 : देशभरातील मान्यवरांची शपथविधीला हजेरी 

Oath Ceremony : मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर आझाद मैदानावर उपस्थित होते. … Continue reading Devendra Fadnavis 3.0 : देशभरातील मान्यवरांची शपथविधीला हजेरी