Mahayuti : मंत्री झाले, आता पालक होण्यासाठी चुरस!

या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही. Political News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. खातेवाटपही झाले आहे. आता पालकमंत्री पदाचे वेध लागले आहेत. आपल्या जिल्ह्यावर आपले प्रभुत्व रहावे यासाठी अनेक मंत्र्यांनी जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. या पदासाठी बरीच रस्सीखेच बघावयास मिळत आहे. महायुती सरकार मध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ … Continue reading Mahayuti : मंत्री झाले, आता पालक होण्यासाठी चुरस!