Nagpur winter session : मलईदार खात्यांसाठी अडले सारे!

Maharashtra Government : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता एक महिना व्हायला आलाय. राज्यात स्थिर सरकार आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी झालेले आहेत. मंत्र्यांनीही जनसेवेच्या शपथा घेतल्या आहेत. पण खातेवाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. आता तर हिवाळी अधिवेशन संपायलाही दोन दिवसांहून कमी कालावधी उरलेला आहे. तरीही खातेवाटप निश्चित झालेले नाही. तिन्ही पक्ष मलईदार खात्यांसाठी अडलेले … Continue reading Nagpur winter session : मलईदार खात्यांसाठी अडले सारे!