National Cancer Institute : रेशन दुकानदारांनाही मिळावे ‘एनसीआय’मध्ये मोफत उपचार !

नागपूर शहरालगत बाह्य हिंगणा रिंग रोड जामठा येथे सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. हे कॅन्सर हॉस्पीटल नागपुरात झाल्यापासून सरकारी नोकरीत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण येथे सरकारी कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबियांचे उपचार मोफत केले जातात. याच धर्तीवर रेशन दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबियांनाही एनसीआयमध्ये मोफत उपचार मिळावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश … Continue reading National Cancer Institute : रेशन दुकानदारांनाही मिळावे ‘एनसीआय’मध्ये मोफत उपचार !