MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा

MLA Sanjay Gaiwad : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा आणि महायुतीला मिळालेले अपयश हे जिव्हारी लागलेलं असतानाच थेट महायुतीमधील एका आमदाराच्या विधानाची चर्चा आहे. शिंदे गटातील आमदाराने महायुतीकडून देण्यात आलेले चुकीचे उमेदवार, आयात उमेदवार यामुळेच पराभव झाल्याचे विधान करून महायुतीच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी … Continue reading MLA Sanjay Gaikwad : ..शिंदे गटाच्या आमदाराने वाचला महायुतीच्या चुकांचा पाढा