Maharashtra Assembly : नागपुरातील स्फोटाचा मुद्दा विधानसभेत गाजला

  Nagpur Blast : नागपुरातील धामणा गावात झालेल्या स्फोटाचा मुद्दा शनिवारी (ता. 29) विधानसभेत गाजला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर चर्चेला सुरुवात केली. नागपुरात स्फोटाची घटना घडल्यानंतर संबंधित कारखान्यातील मालक आणि मॅनेजर पळून गेल्याची तक्रार त्यांनी सभागृहात केली. आपण आणि नागरिकांनी धावाधाव करीत … Continue reading Maharashtra Assembly : नागपुरातील स्फोटाचा मुद्दा विधानसभेत गाजला