Gram Panchayat : भंडाऱ्यात ग्रामसभा बनल्या फार्स..

Gram Sabha : केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामसभेला व्यापक अधिकार दिले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व नागरिकांच्या अनास्थेमुळे अख्ख्या भंडारा जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभा केवळ फार्स ठरत आहेत. ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया आहे. शासनाने टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायतींना व्यापक अधिकार देऊन त्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बहुतांश विकास योजनांच्या … Continue reading Gram Panchayat : भंडाऱ्यात ग्रामसभा बनल्या फार्स..