Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दीर्घ अभ्यासाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा झाला फायदा

Crop Insurance : पीक विम्याबाबत शेतक-यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात आणि त्यानंतर लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक घेतली. याबैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. त्यानंतर शनिवारी, 10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेची मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा दीर्घ अभ्यासाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असा झाला फायदा