Congress : ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना मुनगंटीवारांनी धू धू धुतले..!

Evm : महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे. अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार कडाडले. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी विरोधकांवर केली.  एका वृत्तवाहिनीला … Continue reading Congress : ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना मुनगंटीवारांनी धू धू धुतले..!