Assembly Election : आचारसंहितेची धास्ती; प्रशासकीय लगबग वाढली
code of conduct : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप घोषित व्हायचीच आहे. मात्र तरीही सरकारचे सर्व विभाग जोरदार कामाला लागले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय विभागात कामांची लगबग सुरू झाली आहे. अधिकारी सक्रिय जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तांचे कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच राज्यातील सर्व क्षेत्रीय … Continue reading Assembly Election : आचारसंहितेची धास्ती; प्रशासकीय लगबग वाढली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed