Devendra Fadnavis : ..तरीही विरोधकांनी टोमणे मारलेच असते 

Budget of Maharashtra : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे प्रसार माध्यमातून आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री अजित पवार यांनी एक अतिशय प्रगतीशील सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प अजित पवारांनी सादर केला. विशेषतः महिला शेतकरी युवा … Continue reading Devendra Fadnavis : ..तरीही विरोधकांनी टोमणे मारलेच असते