Supreme Court : नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा !

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांना काल सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मलिक हे सध्या वैद्यकीय जामीनावर असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पण मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला … Continue reading Supreme Court : नवाब मलिक यांना ‘सर्वोच्च’ दिलासा !