Akola BJP : ज्यांना हात धरून बाहेर काढलं, त्यांना पक्षानेही डावललं 

Defeat In Assembly Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्यामध्ये प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतरही केवळ चुकीचा उमेदवार निवडल्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे पानिपत झाले आहे. या पराभवाचा राग भारतीय जनता पार्टीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत काढला आहे. माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा पुतण्या आशिष पवित्रकार यांच्यासह सात … Continue reading Akola BJP : ज्यांना हात धरून बाहेर काढलं, त्यांना पक्षानेही डावललं