Akola MNS : निवडणुकीतील आर्थिक देवाणघेवाणीमुळे अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला?
Political Settlement : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या तथा महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे यांच्या कार्यालयावरील हल्ला आर्थिक कारणामुळे झाल्याचा आरोप होत आहे. मनसेच्याच पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (31 ऑक्टोबर) अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयाच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. अविनाश मुऱ्हेकर यांनी ही तोडफोड केल्याचा आरोप मनासेकडून करण्यात येत आहे. मुऱ्हेकर यांनी हा हल्ला का केला, याबद्दल सुरुवातीला … Continue reading Akola MNS : निवडणुकीतील आर्थिक देवाणघेवाणीमुळे अंबेरे यांच्या कार्यालयावर हल्ला?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed