Nagpur constituency : कवा येता जी देवाभाऊ?

Cm Devendra Fadnavis : राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं. पण मंत्रिमंडळात कोण असणार, यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणती खाती कुणाकडे असतील यावरच चर्चा सुरू आहे. पण, दुसरीकडे फडणवीस यांच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या नागपुरातील कार्यकर्त्यांची निराशा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर आगमनाच्या तारखा सातत्याने बदलत असल्यामुळे … Continue reading Nagpur constituency : कवा येता जी देवाभाऊ?